¡Sorpréndeme!

या द्रव्याने स्नान केल्याने आयुष्यात कुठल्याही तीर्थ क्षेत्राला जायची गरज नाही | Annasaheb More

2021-08-24 0 Dailymotion

आपण जीवनामध्ये जी पाप केलेली असतात ती धुण्यासाठी आपण कोणत्यातरी पवित्र तीर्थक्षेत्राजवळ जाऊन स्नान करून ती पाप धुण्याचा प्रयत्न करतो. पवित्र गंगेत स्नान केल्यामुळे आपण जीवनात केलेली सगळी पाप ही धुतली जातात असा काहींचा समज असतो. त्यामुळे परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी कोणत्या द्रव्याने स्नान केल्याने आयुष्यात कुठल्याही तीर्थ क्षेत्राला जाण्याची गरज नाही याचे महत्व आपल्याला या व्हिडीओत सांगितले आहे.

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Teerthshetra
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा